Share

Dr. Markande , Principal, Sinhgad Institute Of Technology And Science, Narhe, Pune.
प्रेरणा स्तोत्र मराठी उद्योग भाग ४
आपल्या महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योजक आहेत तसेच होवून गेले . प्रत्येकाने नवीन वाट धुंडाळून कष्टपूर्वक आपले उद्योग उभे केले व वाढवले . त्यातून औद्योगिक महाराष्ट्र घडला . लाखोंना रोजगार मिळाले आणि त्यांचे संसार उभे राहिले. अशा यशस्वी आणि महान उद्योजकांची गाथा नक्कीच तरुण पिढीला प्रेरणादायक ठरेल ही नक्की . लेखक वि. दा. पिंगळे यांचा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे.

Related Posts

जू

Kamal Thube
Shareऐश्वर्य पाटेकर यांचे जू हे आत्मकथन वाचले. एका मनस्वी लेखकाने त्यांचे अत्यंत वादळी आणि वेदनामय बालपण यात शब्दबद्ध केले आहे....
Read More

हिंस्त्र कळपाला बळी पडलेल्यांची जखमीकविता

Kamal Thube
Shareडॉ. संतोष पद्माकर पवार, सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग,अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर गंगाधर अहिरे यांची एक सशक्त कवितानिर्मिती म्हणून ‘आम्ही लोक...
Read More