Dr. Markande , Principal, Sinhgad Institute Of Technology And Science, Narhe, Pune.
प्रेरणा स्तोत्र मराठी उद्योग भाग ४
आपल्या महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योजक आहेत तसेच होवून गेले . प्रत्येकाने नवीन वाट धुंडाळून कष्टपूर्वक आपले उद्योग उभे केले व वाढवले . त्यातून औद्योगिक महाराष्ट्र घडला . लाखोंना रोजगार मिळाले आणि त्यांचे संसार उभे राहिले. अशा यशस्वी आणि महान उद्योजकांची गाथा नक्कीच तरुण पिढीला प्रेरणादायक ठरेल ही नक्की . लेखक वि. दा. पिंगळे यांचा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे.