Share

आमचा बाप आन आम्ही हे पुस्तक डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या यशाची कमान तर खरोखरच या आत्मचरित्रातील कुतूहलाचा भाग आहे. परिस्थितीवर मात करून स्वतःच स्वतःचे शिल्प करायला शिकवणारे एक जीवनगाणे आहे. हे पुस्तक दलित साहित्याचे सगळे साचे मोडून टाकते आणि एक झळझळीत स्वयंप्रकाशी नमुना प्रस्थापित करते. खरंच, सर्वांनी वाचावे असे हे एक मराठी साहित्यातील अप्रतिम पुस्तक आहे.

Related Posts

Shivnetra Bahirji -Khand 1 (शिवनेत्र बहिर्जी- खंड १)

Satish Bhaval
Shareशिवनेत्र बहिर्जी हे प्रेम धांडे लिखित एक ऐतिहासिक कादंबरी आहे, जी बहिर्जी नाईकांच्या अद्भुत व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या काळातील ऐतिहासिक घटनांची...
Read More