आमचा बाप आन आम्ही हे पुस्तक डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या यशाची कमान तर खरोखरच या आत्मचरित्रातील कुतूहलाचा भाग आहे. परिस्थितीवर मात करून स्वतःच स्वतःचे शिल्प करायला शिकवणारे एक जीवनगाणे आहे. हे पुस्तक दलित साहित्याचे सगळे साचे मोडून टाकते आणि एक झळझळीत स्वयंप्रकाशी नमुना प्रस्थापित करते. खरंच, सर्वांनी वाचावे असे हे एक मराठी साहित्यातील अप्रतिम पुस्तक आहे.
Previous Post
गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास Next Post
Wale Apeksha Ramesh Related Posts
Share शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कादंबरी इसवी सन 1967 साली प्रकाशित करण्यात आली होती. मृत्युंजय शब्दाचा अर्थ आहे मरणानंतरही जिवंत...
ShareMrs. Nikita Dubey,Sinhgad Academy of Engineering Kondhwa bk The title of book is harry potter and the philosophers stone. The...
Shareपुस्तक परीक्षण : जाधव प्रतीक्षा मनोहर, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पंचवटी, नाशिक कविता म्हणजे आपल्याला कमी...
