इडली , ऑर्किड आणि मी या पुस्तकामध्ये लेखक डॉ. विठ्ठल व्यंकटेश कामात यांनी प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट घटनांची माहिती दिली आहे . प्रतेकाच्या जीवनात संघर्ष हा ठरलेला आहे . वादळवाटांना झुगारून जो आयुष्यात पुढे जातो तो यशस्वी झल्याशिवाय राहत नाही . आपण नेहमी आशावादी राहावे . नकारात्मक गोष्टींमधूनसुद्धा सकारात्मकता पाहता आली पाहिजे .
आपण जर मनात आणले तर काहीही करू शकतो अगदी छोट्याश्या भागातसुद्धा सुरु झालेला हा व्यवसाय पुढे जाऊन मोठा कसा होईल याचे हे ज्वलंत उदाहरण आहे . आज विठ्ठल कामत हे नाव हॉटेललाईन मध्ये अग्रगण्य आहे .
आजच्या तरुण पिढीसाठी विठ्ठल कामत प्ररणादायी आहेत .
Previous Post
Mahanayak: A masterpiece chronicling the life of Netaji. Related Posts
Share‘अपूर्वाई’ची प्रस्तावना, वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये त्यांनी केलेलं लेखन या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतं. वामनराव देशपांडे, बाबाआमटे, केशव मेश्राम आदींना त्यांनी...
ShareThis particular book is an exemplary masterpiece of the author – Mr Chetan Bhagat. The book is about the two...
