Share

माझ्या आयुष्याची पान हे पुस्तक IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्पांवरील आणि भारतीयपोलिस सेवेतील अनेक अनुभव मांडले आहेत.
या पुस्तकात त्यांनी मुंबई दंगल, गुन्हेगारी तपास आणि महिला सक्षमीकरणासंबंधीचे अनेक अनुभव शेअर केले आहे. तसेच त्यांच्या या अनुभवांमधून काय शिकण्यासारखं आहे हे देखील सांगितलं आहे. पुस्तकातून पोलिस दलातील आव्हानं समजतात.
पुस्तकाची भाषा साधी, सरळआणि प्रभावी असून पुस्तक बाचकाला बांधून ठेवते.
जर प्रेरणादायी पुस्तक वाचव्याची आवड असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे

Related Posts

उर्मिला

उर्मिला

Amol Takale
ShareAbhilash Wadekar, Library Assistant, MES Senior College Pune. उर्मिला ही रामायणातील लक्ष्मणाची पत्नी होती. ती एक महत्त्वाचे आणि उपेक्षित पात्र...
Read More