Share

Survase Asmita Gunvant (Student-SY BBA, MES Senior College Pune) नॉट विदाऊट माय डॉटर यामध्ये महत्वाची पात्रे मुडी , माहतोब आणि बेटी आहेत. बेटी आणि मूडी हे नवरा बायको आहेत त्यांना माहतोब नावाची मुलगी असते. बेटी ही मुडीच्या प्रेमात पडते व मूडी हा इराणचा असतो व तो हॉस्पिटल साठी अमेरिकेमध्ये स्थायिक झालेला असतो थोडक्यात सांगायचे झाले तर पूर्वीच्या काळी स्त्रियांचे कशाप्रकारे छळ , अत्याचार केला जायचे त्यांना कशी वागणूक दिली जात असे हे या पुस्तकातून मांडलेले आहे . मूडीने फसवून बेटीला इराणला घेऊन गेला व नंतर तिला त्याच्याकडे येऊ दिले नाही तिचा खूप छळ केला. यावर खूप अत्याचार सहन करून ती कशीबशी खूप दिवस साधारणपणे ३ ते ४ महिने प्रयत्न करून अखेर आई वडिलांकडे आली व तिच्या प्रयत्नाला यश आले.

Related Posts

“श्यामची आई”

Amol Marade
Shareनाव : चारुशीला रणदिवे ( बी. एड. प्रथम वर्ष ) महाविद्यालय : कमला शिक्षण संस्थेचे , प्रतिभा शिक्षणशास्र महाविद्यालय ,...
Read More

ती फुलराणी

Amol Marade
Share “ ती फुलराणी “ ही एक हलकीफुलकी मात्र एक चिंतनशील कादंबरी आहे या पुस्तकात एक मध्यमवर्गीय जोडप्याच्या कथेतून मानवी...
Read More

मारवा

Amol Marade
Shareआशा बगे लिखित मारवा हे पुस्तक मराठी साहित्यातील एक संवेदनशील आणि प्रभावी साहित्यकृती आहे. या कथासंग्रहामध्ये मानवी भावभावना, नातेसंबंध, समाजातील...
Read More