Share

पवार कल्याणी शांतीलाल (ग्रंथपाल) निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेवगाव
अन्यायाविरूद्ध जहाल आणि मानवतेसाठी मवाळ!’ अशी जीवनशैली स्वीकारून कोंडीग्रस्त जनतेसाठी घरावर तुळशीपत्र ठेवून आयुष्यभर लढलेले कॉम्रेड आबासाहेब ऊर्फ जगन्नाथ काकडे हे एक झुंजार व्यक्तिमत्त्व! त्यांचे चिरंजीव शिवाजीराव काकडे यांनी आपल्या या अशा अफलातून जगलेल्या वडिलांच्या जागवलेल्या आठवणी म्हणजेच हा लेख

Related Posts

श्रीमानयोगी

Kalyani Pawar
Share  श्रीमानयोगी ही छत्रपती शिवाजी महराजांच्या जीवन चरित्रं वरील एक ऐतिहासिक कादंबरी आहे .रणजीत देसाई हे ह्या कादंबरीचे लेखक आहेत ....
Read More