Share

आमचा बाप आन आम्ही हे पुस्तक डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या यशाची कमान तर खरोखरच या आत्मचरित्रातील कुतूहलाचा भाग आहे. परिस्थितीवर मात करून स्वतःच स्वतःचे शिल्प करायला शिकवणारे एक जीवनगाणे आहे. हे पुस्तक दलित साहित्याचे सगळे साचे मोडून टाकते आणि एक झळझळीत स्वयंप्रकाशी नमुना प्रस्थापित करते. खरंच, सर्वांनी वाचावे असे हे एक मराठी साहित्यातील अप्रतिम पुस्तक आहे.

Related Posts

एक सामाजिक कादंबरी

Satish Bhaval
Shareचंद्रकांत महामिने हे महाराष्ट्रातील विनोदी लेखक, कथाकार, कादंबरीकार, बालसाहित्यिक नाटककार, कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. कोंडवाडा ही कादंबरी चंद्रकांत महामिने यांनी...
Read More

यह उपन्यास में विविध स्त्री पात्रों के माध्यम से स्त्री विमर्श का चित्रण किया हैं

Satish Bhaval
Shareडॉ . सारिका भगत [ सहाय्यक प्राध्यापक ] श्री पद्ममणि जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ, ता. शिरूर, जि.पुणे. प्रस्तुत...
Read More