Share

कष्टाला मागेपुढे न पाहणारा एक ‘बाप’ मुलगा पेपर विकून, युरोपीय माणसाच्या घरी पडेल ते काम करून रेल्वेमध्ये नोकरीला लागला. पुढे ‘पोर्ट ट्रस्ट’मध्ये गेला आणि तिथेही आपली कामासंबंधी चिकाटी त्याने सोडली नाही. ‘आपण जे करू ते ‘ए-वन’ असले पाहिजे’, असा जणू त्याचा धोशाच होता. तो शब्दांतून व्यक्तिचित्रणात लेखकाने जिवंत केला आहे.

Related Posts

शेतकर्‍याचा असूड

Gauri Sahane
Share शेतक-याच्या जीवनातील गोष्टी या पुस्तकांत नमूद केलेल्या आहे. उद्देश, शूद्र, शेतकरी हल्ली इतक्या दैन्य वाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म...
Read More

पनव्या

Gauri Sahane
Shareप्रवीण जोशी हे लेखक व शिक्षक म्हणून सर्वदूर परिचित आहेत. त्यांची माणूसकीचा गाव, घरकूल, गल्हाट ही पुस्तके अत्यंत गाजलेली आहे....
Read More