Share

एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावच्या मानसिक, वैचारिक व सामाजिक जीवनात घडत आलेल्या विकासाची कथा म्हणजे शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आत्मचरित्र. शंकरराव खरात यांनी आपल्या समाजासाठीच नव्हे तर एकूणच जीवनसंघर्षाची काही मूलभूत तत्त्वे आपल्या आत्मकथनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

Related Posts

संघर्षमय प्रेरणा देणारी कहाणी : फकिरा

Gauri Sahane
Shareसाहित्यसम्राट लोकशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक क्रांतिकारी साहित्यकार असून त्यांची साहित्य निर्मिती ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून....
Read More

आम्ही आहोत ना!

Gauri Sahane
Shareजयंत राजवाडे लिखित “आम्ही आहोत ना!” हे एक कथांचे संग्रह असलेले पुस्तक आहे. या कथांचे विषय मुख्यतः सामाजिक आहेत, अनाथ...
Read More