“राज्यकारभार करणे” हा नागरिकांच्या जिवनाशी चालवलेला एक राजकीय खेळ आहे. असा राजकीय खेळ एका विशिष्ट आणि सर्वसामान्य किंग बहुमान्य नियमानुसार चालला तरच राज्यातील व्यक्तींचे जीवन सुखी आणि समाधानी होते. भारताची राज्यघटना कशी तयार करण्यात आली? तिचे स्वरूप कोणते आहे. ती कोणत्या विशिष्ठ तत्त्वे व मूल्यांवर आधारित आहे. हे ह्या पुस्तकातून समजते. ही तत्त्वे व मूल्ये आपल्या राज्यघटनेचा पाया आहे. त्यालाच आपण भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान म्हणतो. सर्वोत्तम अशी हि भारताची राज्यघटना आहे.
Related Posts
Share(सहाय्यक प्राध्यापक) बोरूडे निकिता प्रमोद निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव लेखकांनी सुखाशी निगडित असणारे. विविध संकल्पना जसे...
Shareलेखकाचे दोन शब्द गेल्या वीस वर्षांत अनेक मराठी लोकांनी उद्योग सुरू केले आहेत. या पहिल्या पिढीच्या उद्योजकांमुळे ही चळवळ पुढे...
Shareकु. आहेर वैष्णवी बाळासाहेब ( टी वाय बी एस सी )श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जि. अहिल्यानगर परिचय: मृत्युंजय कादंबरीची...
