गणेशाचे गौडबंगाल ही सत्यजित रे यांची रहसयकथा आहे कथेचा अनुवाद डॉ अशोक रहस्यकथा जैन यांनी केला आहे. हे पुस्तक रोहन प्रकाशन यानी प्रकाशित केली आहे दुर्गापुचेच्या काळात वाराणशीतील प्रसिद्ध घोषाल कटुबाच्या गणेशाच्या एका घरातून मौल्यवान मूतीची चोरी होते ती मूती परत मिळवताना गुप्तहेर फेलुवाला अहल बदमाश सामना जिलाल मेघराज याच्याशी करावा लागतो. एका खुनाचा उलगडा करावा लागतो आणि भोद साधुय बिग फोडाव लागत अक्षरक्ष अखेरच्या क्षणापर्यंत अत्यंत उत्कंठावर्धक व जागेवर खेळवून वाढवणारी व खिळवून टाकणारी ही आणखी एक चित्तथरारक कहाणी सत्यजित रे लिखित किशोरवयीन तरुण व सर्वच वाचनवर्गाला खिळवून ठेवणाऱ्या फॅन्टस्टिक फेलुदा रहस्यकथाच्या 92 पुस्तकांपैकी हे सातवे पुस्तक
विश्वविख्यात चित्रपट वि दिग्दर्शक सत्यजित रे यानी फॅन्टॅस्टिक फेलुदाच्या मूळ रहस्यक्या बंगालीत लिहील्या आहेत अस त्यांनी मनोगतात बोललेल गुप्तहेर फेलुदा, तोपशे, जटायु मध्यवती व्यक्तिरेखाभोवती चित्तथरारक व उत्कंगवर्धक अशा १२ कादबया गुफल्या आहेत यात रहस्य आहे पण अनाकलनीय गुण नाही, हिंसा आहे पण हिस्तपणा नाही. या चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही, गुंतागुतीच्या या खिळवून टाकणाऱ्या कथा भारतातील विविध राज्यात शहरात घडतात असं दाखवुन सत्यजित हे यांनी व पर्यटन यांचा रंजक मिलाफ रहस्य, साहस साधला आहे.