वरील पुस्तकात दैनंदिन आयुष्यात ज्या गोष्टी एका गुणवान मनुष्याने कराव्या याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपल्या आयुष्यात आपण कश्याप्रकारे सावधगिरी बाळगू शकतो याचा विश्लेष्णातामक अभ्यास चाणक्यनिती या पुस्तकात दिलेली आहे.
चाणक्य ज्यांनी एका साधारण बालकाला मोर्य साम्राज्याचा उत्तराधिकारी बनण्यासाठी जी शिकवण दिली ज्या लहान बालकानेसमोर जाऊन राजा धनानंद यांचा पराभव केला. या दिलेल्या शिकवणीने तो साम्राज्याचा राजा बनला. चंद्रगुप्त मोर्य यांना दिलेली शिकवण थोडक्यात या पुस्तकात दिलेलीआहे.
Previous Post
Agnipankh Next Post
यशोदा पाडगावकर यांचे आत्मचरित्र Related Posts
Shareडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाणून घेण्यासाठी आजवर अनेक पुस्तके, चित्रपट, कादंबऱ्या, मालिका, यांसारख्या माध्यमातून आपन जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतोच....
Share वेग आणि इतर कथा वेग आणि इतर कथा हे पुस्तक ग दि माडगूळकर यांनी लिहिले असून त्यांचा जन्म एक...
ShareSachin Jamadar asst. Professor at D Y Patil Institute of Engineering Management and Research Akurdi लेखक: मनोहर याश्वंत पुस्तकाचे नाव:...
