वरील पुस्तकात दैनंदिन आयुष्यात ज्या गोष्टी एका गुणवान मनुष्याने कराव्या याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपल्या आयुष्यात आपण कश्याप्रकारे सावधगिरी बाळगू शकतो याचा विश्लेष्णातामक अभ्यास चाणक्यनिती या पुस्तकात दिलेली आहे.
चाणक्य ज्यांनी एका साधारण बालकाला मोर्य साम्राज्याचा उत्तराधिकारी बनण्यासाठी जी शिकवण दिली ज्या लहान बालकानेसमोर जाऊन राजा धनानंद यांचा पराभव केला. या दिलेल्या शिकवणीने तो साम्राज्याचा राजा बनला. चंद्रगुप्त मोर्य यांना दिलेली शिकवण थोडक्यात या पुस्तकात दिलेलीआहे.