Share

Book Reviewed by अश्विनी रवींद्र देसले ,
MVPs KSKW Arts, Science and Commerce College Cidco Nashik
” स्वप्नाकडून कडून सत्याकडे ” कल्पना चावला हे माधुरी शानभाग यांनी लिहिलेले प्रेरणादायी पुस्तक आहे . या पुस्तकातून कल्पना चावला यांनी आपल्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी अशा प्रकारे संघर्ष केला आणि त्यांचे स्वप्न कसे साकार केले आहे हे प्रभावी पणे मांडले आहे.
कल्पना चावला हरियाणातील ऐका छोट्या गावातून आल्या होत्या . त्यांच्या बालपणापासून त्यांना आकाशातील तारे आणि विमान यांच्या बद्दल आकर्षण होते . आपल्या या आकर्षणला पुढे त्यांनी धेयात परिवर्तित केले आणि अंतराळवीर होण्याचे स्वप्न पहितले परंतु त्या काळात मुलींसाठी अशा प्रकारचे आहे क्षेत्र निवडणे न्हवते समाजातील रुढीवाढी विचार सरणी , कुटुंबाची अपेक्षा आणि आर्थिक अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले , आणि अमेरिका गाठली. अमेरिकेत यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण पूर्ण केले नासासारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवला . कल्पना चावला यांनी जिद्द , परिश्रम आणि धेय्य यांच्या प्रती समर्पणाने त्यांनी पहिल्या भारतीय महिला अंतराळवीर होण्याचा मान मिळवुन दिला .

Recommended Posts

उपरा

Yogita Phapale
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Yogita Phapale
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More