Share

एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावच्या मानसिक, वैचारिक व सामाजिक जीवनात घडत आलेल्या विकासाची कथा म्हणजे शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आत्मचरित्र. शंकरराव खरात यांनी आपल्या समाजासाठीच नव्हे तर एकूणच जीवनसंघर्षाची काही मूलभूत तत्त्वे आपल्या आत्मकथनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

Related Posts

बनगरवाडी

Gauri Sahane
Shareडॉ सुनील काशिनाथ खामगळ सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग तुळजाराम चतुरचंद कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती . प्रसिद्ध लेखक व्यंकटेश...
Read More