आमचा बाप आन आम्ही हे पुस्तक डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या यशाची कमान तर खरोखरच या आत्मचरित्रातील कुतूहलाचा भाग आहे. परिस्थितीवर मात करून स्वतःच स्वतःचे शिल्प करायला शिकवणारे एक जीवनगाणे आहे. हे पुस्तक दलित साहित्याचे सगळे साचे मोडून टाकते आणि एक झळझळीत स्वयंप्रकाशी नमुना प्रस्थापित करते. खरंच, सर्वांनी वाचावे असे हे एक मराठी साहित्यातील अप्रतिम पुस्तक आहे.
Previous Post
गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास Next Post
Wale Apeksha Ramesh Related Posts
ShareThe Power of Your Subconscious Mind by Joseph Murphy is a self-help classic that explores the untapped potential of the...
ShareDr. Vaibhav Anil Aidale, Asst. Professor S.P. Jain College, Pabal. If you want to visualize the vicissitudes of climate...
Shareओम संतोष अहिरे (मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तालुका नांदगाव जिल्हा नाशिक ) ह्या पुस्तकात उन सावली नावाचा...
