Share

प्रा. फ. म. शहाजिंदे ‍‍(‍‍फकीरपाशा महेबूब शहाजिं‌‌दे) (F. M. Shahajinde) महाराष्ट्रातील एक ग्रामीण कवी आहेत. मराठवाडी भाषा त्याच्या साहित्याचा महत्त्वाचा गाभा राहिला आहे.शहाजिंदेच्या कवितेमधून व्यक्त होणारा विद्रोह आक्रस्ताळी नसून या व्यवस्थेला अस्तित्वाच्या आत्मसामर्थ्याने आणि येथील मातीने दिलेल्या सार्थ आत्मविश्वासाने आव्हान करणारा आहे.

Related Posts

एका अचल व्यक्तिमत्त्वाची कहाणी

Gauri Sahane
Share‘मटकावाल्याचे पोर ते प्राध्यापक’ हे प्रा. डॉ. दत्तात्रेय फलके यांचे आत्मचरित्र. स्नेहवर्धन प्रकाशनाने ०१ मे २०२२ मध्ये प्रकाशित केले. साठोत्तरी...
Read More

पश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी

Gauri Sahane
Shareपश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी विल ड्युरँट यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ ‘The Story of Philosophy’ च्या अनुवादाच्या रूपात ‘पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी’ हे पुस्तक...
Read More