काळया पाण्याची शिक्षा, गुन्हेगारी प्रवृत्तीचे वर्णन, अंदमान येथील वातावरण, देशप्रेम,एक प्रेमकथा या सर्वांचा उत्तम मिलाफ म्हणजे हे पुस्तक… इतक्या सुंदर प्रतीचे लिखाण मी सर्वप्रथमच वाचतेय! मी खूप पुस्तके वाचली, लेखक वाचले,अजूनही वाचतेय! विजय तेंडुलकर, एलकुंचवार अजूनही उच्च असणारे लेखक पण अशी मराठीची जाण असणारे सावरकर एकमेव ! कादंबरी खरोखरच वाचणाऱ्याला खिळवून ठेवते.अद्भुत!
मातृभूमीसाठी आपल्या जीवनाची आहुती देणं, कसलीही तमा न बाळगता केवळ स्वातंत्र्याच्या ध्येयामागे झटणारा युगपुरुष .